Job 27:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणूस झोपी गेल्यावर श्रीमंत होईल. परंतु जेव्हा तो डोळे उघडेल तेव्हा त्याची श्रीमंती नष्ट झालेली असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो संपन्न स्थितीत अंग टाकतो, पण त्याला पुरण्यात येणार नाही. तो डोळे उघडतो आणि तो आटोपेल
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धनवान व्यक्ती म्हणून तो रात्री झोपी जातो; पण सकाळी उठून पाहिले तेव्हा काही उरलेले नसते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो श्रीमंत स्थितीत अंग टाकतो, परंतू सर्वदा असे राहणार नाही, तो उघडून बघेल तेव्हा सर्व गेलेले असेल.