Job 27:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“खरोखरच देव आहे. आणि तो आहे हे जसे खरे आहे तसेच तो माझ्या बाबतीत अन्यायी होता हे ही खरे आहे. होय, त्या सर्वशक्तिमान देवाने माझे जीवन कडू करुन टाकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“ज्या देवाने मला न्यायास मुकवले, ज्या सर्वसमर्थाने माझ्या जिवास क्लेश दिला, त्याच्या जीविताची शपथ;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ज्या परमेश्वराने मला न्याय देण्याचे नाकारले आहे, आणि ज्या सर्वसमर्थाने माझे जीवन कटुत्वाने भरले आहे, त्यांना स्मरून मी सांगतो,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“जसे देव जिवंत आहे, तो माझ्याबाबतीत अन्यायी होता, त्या सर्वशक्तिमान देवाने माझ्या जीवाला दु:ख दिले आहे,