Job 27:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो घाबरेल, महापुराने आणि वादळाने सर्वकाही वाहून न्यावे तसे होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
घोर संकटे पुराप्रमाणे त्याच्यावर गुदरतात; रात्रीच्या समयी तुफान त्याला उडवून नेते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
संकटे पुराप्रमाणे त्याला गाठतात; रात्रीचे तुफान त्याच्यापासून सर्वकाही हिसकावून घेते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भय त्यास पाण्याप्रमाणे घेवून जाईल, वादळ त्यास रात्री घेवून जाईल.