Job 27:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दुष्ट माणूस पळून गेला म्हणून लोक टाळ्या वाजवतील. तो आपल्या घरातून पळून जात असता लोक शिट्या मारतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोक टाळ्या पिटून त्याची छीथू करतील, त्याच्या स्थानातून त्याला हुसकून लावतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
टाळ्या वाजवित पूर्वेचा वारा त्याची निंदा करेल आणि तिरस्काराने आपल्या ठिकाणातून तो हुसकून टाकला जाईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा लोक टाळ्या वाजवतील आणि त्याची थट्टा करतील, त्याच्या ठिकाणातून त्यास पळवून लावतील.”