Job 27:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही बरोबर आहात हेही मी कधी मान्य करणार नाही. मी निरपराध आहे हेच मी मरेपर्यंत सांगत राहीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमचा वाद खरा आहे असे मी कदापि मान्य करणार नाही; माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्त्वसमर्थन सोडणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी कधीही मान्य करणार नाही की तुमचे म्हणणे बरोबर आहे; मी मरेपर्यंत, माझी प्रामाणिकता मी नाकारणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही बरोबर आहात हेही मी कधी मान्य करणार नाही. मी निरपराध आहे हेच मी मरेपर्यंत सांगत राहीन.