Job 28:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मजूर खडकातून बोगदा खणतात आणि खडकातला खजिना बघतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो खडकांतून भुयारे खोदून काढतो; सर्व प्रकारच्या मोलवान वस्तू त्याच्या नजरेस पडतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते खडकामधून भुयारे तयार करतात; आणि त्यांचे डोळे त्यातील मौल्यवान रत्ने पाहतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते खडकातून बोगदा खणतात, आणि त्यांचे डोळे खडकातला खजिना बघतात.