Job 28:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पाणी अडवण्यासाठी मजूर धरण बांधतात. ते दडलेल्या वस्तू बाहेर प्रकाशात आणतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
झरे बंद करून त्यांचे पाणी तो बाहेर झिरपू देत नाही, गुप्त आहे ते तो उजेडात आणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाण्याच्या प्रवाहांना ते बांध घालतात आणि गुप्त गोष्टी उजेडात आणतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते पाण्याचे प्रवाह बंद करतात म्हणजे त्यातून पाणि बाहेर पडत नाही, ते दडलेल्या वस्तू बाहेर प्रकाशात आणतात.