Job 28:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पण माणसाला शहाणपण कुठे मिलेल? समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरीपण ज्ञान कोठून मिळेल? बुद्धीचे स्थान कोणते?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु ज्ञान कुठे सापडेल? आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण मनुष्यास शहाणपण कुठे मिळेल? समजूतदारपणा शोधण्यासाठी आपल्याला कुठे जावे लागेल?