Job 28:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोक जमिनीतून लोखंड काढतात. दगडांमधून तांबे वितळवले जाते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोखंड मातीतून काढतात, पाषाण वितळवून तांबे काढतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोखंड मातीतून घेतले जाते, आणि दगड वितळून तांबे काढले जाते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जमिनीतून लोखंड काढतात, पाषाणामधून तांबे वितळवले जाते.