Job 28:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मग शहाणपणा कुठून येतो? समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मग ज्ञान कोठून येते? बुद्धीचे स्थान कोणते?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर मग ज्ञान कुठून येते? आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग शहाणपणा कुठून येते? समजूतदारपणा आपल्याला कुठे मिळेल?