Job 28:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मृत्यू आणि विनाश म्हणतात, ‘आम्हाला शहाणपण सापडले नाही. आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
विनाशस्थान1 व मृत्यू म्हणतात, आमच्या कानी त्याची केवळ वार्ता आली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
विनाश आणि मृत्यू म्हणतात, “की आमच्या कानी तर त्याची केवळ वार्ता आली आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मृत्यू आणि विनाश म्हणतात, ‘आम्हास शहाणपण सापडले नाही, आम्ही त्याबद्दलच्या फक्त अफवाच ऐकल्या आहेत.’