Job 28:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते. त्याला आकाशाखालचे सर्व काही दिसते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण त्याची दृष्टी पृथ्वीच्या दिगंतांना पोचते; तो आकाशमंडळाखालचे सर्वकाही पाहतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण परमेश्वर पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाहू शकतात. आणि आकाशाखालचे सर्वकाही त्यांना दिसते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते, त्यास आकाशाखालचे सर्वकाही दिसते.