Job 28:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली. सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने वायूचे वजन ठरवले व जल मापून दिले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा त्यांनी वार्याची गती स्थापित केली आणि जलांचे माप घेतले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली, सागराला किती मोठे करायचे ते त्यानेच ठरवले.