Job 28:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पावसाला कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने पर्जन्यास नियम लावून दिला; गर्जणार्या विद्युल्लतेस मार्ग नेमून दिला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा त्यांनी पावसाला नियम, आणि गर्जणार्या विजेला मार्ग आखून दिला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पावसास कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले आणि वादळाने कुठे जायचे तेही त्यानेच ठरवले.