Job 28:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याच वेळी देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला. शहाणपणाचे मूल्य किती आहे ते त्याने जोखले आणि त्या शहाणपणाला संमती दिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्याने ज्ञान पाहून त्याचे वर्णन केले; त्याने ते स्थापित केले व त्याचे रहस्य जाणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्यांनी ज्ञानाकडे पाहून त्याचे मुल्यमापन केले; त्याची पुष्टी करून त्याची पारख केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला, शहाणपणाचे मूल्य किती आहे ते त्याने पारखले आणि त्या शहाणपणाला संमती दिली.