Job 28:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मजूर गुहेत दिवा नेतात. ते गुहेत अगदी खोलवर शोध घेतात. ते अगदी खोल अंधारात दगडांचा शोध घेतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मनुष्य अंधकाराचे निवारण करतो, अगदी शेवटापर्यंत जाऊन निबिड अंधकारातील व मृत्युच्छायेतील पाषाणांचा तो शोध करीत असतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मनुष्य अंधाराची कदर न करता; खूप दूर त्या दाट अंधकारात त्या धातूच्या दगडाचा शोध करीत असतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनुष्य अंधाराचे निवारण करतो, अगदी खोलवर जाऊन, गडद अंधारातील व मृत्यूछायेतील पाषाणाचा तो शोध करीतो.