Job 28:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते अशुध्द धातूचा शोध घेत घेत अगदी खोलवर जातात. लोकांच्या राहाण्याच्या जागेपासून ते खूप लांबवर आणि खोलवर जातात. जिथे आजपर्यंत कोणीही गेला नसेल तिथे ते जातात. ते दोरीला लोंबकळत इतरांपेक्षा खूप खोल जातात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो लोकवस्तीपासून दूर खाण खणतो; तेथे जमिनीवर चालणार्यांच्या गावीही नसता त्याच्यापासून दूर खाली ते लटकत व लोंबकळत असतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मनुष्यांच्या वसतीपासून दूर, जिथे मानवाच्या पावलांचा कधी स्पर्श झाला नाही, तिथे ते खोल खाण खणतात; व सर्वांपासून दूर घुटमळत व झोके घेत असतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांच्या राहण्याच्या जागेपासून तो दूर खाण खणतो, जिथे आजपर्यंत कोणाचेही पाऊल गेले नसेल तिथे तो जातो, तो दोरीला लोंबकळतो इतरांपेक्षा खूप खोल जातो.