Job 28:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
वरच्या जमिनीत धान्य उगवते. परंतु जमिनीच्या खाली काही वेगळेच असते, धातू शुध्द असतो अगदी अग्नीत वितळवल्यासारखा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही पृथ्वी पाहा; हिच्यापासून भाकर मिळते; पण खाली पाहावे तर अग्नीने जशी काय तिची उलटापालट होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पृथ्वी, जी आम्हाला अन्न देते, ती खाली अग्नीने पालटून गेली आहे;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसे जमिनीकडे पाहा, तिच्यातून आपणास अन्न मिळते, जसे अग्नीने तिला उलटवले जाते.