Job 28:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जमिनीच्या खाली इंद्रनील मणी आणि शुध्द सोन्याचे दाणे असतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्यातले पाषाण म्हणजे नीलमण्यांचे घर होत; तिच्यात सोन्याची मातीही असते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिच्या खडकातून नीलमणी येतात, आणि त्याच धुळीत सोन्याचे गोळे असतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जमिनीच्या खालचे पाषाण म्हणजे जेथे नीलमणी मिळतात, आणि त्या मातीमध्ये सोने असते.