Job 28:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रानटी जनावरे त्या वाटांवरुन गेलेली नसतात. सिंहही त्या वाटेने गेलेला नसतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्यावर कोणा उन्मत्त पशूने पाय ठेवला नाही; तिच्यावरून उग्र सिंह कधी चालला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गर्विष्ठ श्वापदाने ना कधी ती आपल्या पायाखाली तुडविली, ना कोणत्याही सिंहाने त्यावर आपला पंजा ठेवला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रानटी जनावरे त्या वाटांवरुन गेलेली नसतात, सिंहही त्या वाटेने गेलेला नसतो.