Job 28:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मजूर अगदी कठीण खडक खोदतात. ते मजूर डोंगर पोखरतात आणि त्यांना बोडके करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मनुष्य गारेच्या पाषाणाला हात घालतो; तो पर्वत समूळ उलथून टाकतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गारगोटीसारखा कठीण खडक लोक आपल्या हातांनी फोडतात आणि पर्वतांना समूळ उघडे करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मनुष्य कठीण खडकावर हात टाकतो, तो ते डोंगर पूर्ण मुळापासून उलटवून टाकतो.