Job 29:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
महत्वाचे लोक सुध्दा बोलताना त्यांचा आवाज लहान करीत. होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासाखी वाटे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अमीरउमराव स्तब्ध राहत; त्यांची जीभ त्यांच्या टाळूस चिकटून राही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्वश्रेष्ठ अधिकारीही त्यांची जीभ टाळूला चिकटवून शांतपणे उभे राहत असत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सरदार मनुष्य सुध्दा बोलताना त्यांचा आवाज लहान करीत. होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासारखी वाटे.