Job 29:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जिथे जायचे असेल तिथे मी नेत असे. मी अपंगांचे पाय होतो त्यांना हवे तिथे मी उचलून नेत असे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी आंधळ्याला नेत्र होई; लंगड्याला पाय होई.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी अंधाचे नेत्र आणि पांगळ्यांचे पाय असा होतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जिथे जायचे असेल तिथे मी घेऊन जात असे. मी अपंगांचे पाय होतो त्यांना हवे तिथे मी उचलून घेऊन जात असे.