Job 29:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“काही महिन्यांपूर्वी देव जसा माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि माझी काळजी घेत होता, तसेच माझे आयुष्य आताही असते तर किती बरे झाले असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“पूर्वीचे महिने मला प्राप्त होते, पूर्वीच्यासारखे माझे दिवस असते, तर किती बरे होते! त्या दिवसांत देव माझे रक्षण करीत असे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“माझे गेलेले महिने, ज्यामध्ये परमेश्वराची नजर माझ्यावर होती, त्या दिवसांची मला खूप आस आहे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“अहो, काही महिन्यांपूर्वी मी जसा होतो तसा असतो तर, किती बरे झाले असते तेव्हा देव माझी काळजी घेत होता,