Job 29:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मला रोज नवतरुण झाल्यासारखे वाटत असे. रोज नवीन बाण सोडण्याइतकी शक्ती आपल्यात आहे असे मला वाटत असे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे वैभव माझ्या ठायी जसेच्या तसेच टवटवीत राहील;’ माझे धनुष्य माझ्या हाती सर्वदा नवेच राहील.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे वैभव कधीही नष्ट होणार नाही; आणि माझे धनुष्य सदैव माझ्या हातात नवेच राहील.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्याठायी असलेला माझा सन्मान नेहमी टवटवीत आहे, आणि माझ्या शक्तीचे धनुष्य माझ्या हातात नवे केले जात आहे.