Job 29:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पूर्वी लोक माझे ऐकत असत माझ्या उपदेशाची वाट पाहात ते शांत बसत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोक माझे भाषण कान देऊन ऐकत राहत, माझा निर्णय ऐकायला ते स्तब्ध राहत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“लोक माझे बोलणे उत्सुकतेने ऐकत, माझ्या सल्ल्याची शांतीने वाट बघत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पूर्वी लोक माझे ऐकत असत माझ्या उपदेशाची वाट पाहत ते शांत बसत.