Job 29:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी माझे बोलणे संपवल्यानंतर ऐकणाऱ्यांना आणखी काही बोलायचे नसे. माझे शब्द त्यांच्या कानावर हळूवारपणे पडत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे बोलणे संपल्यावर ते पुन्हा बोलत नसत; माझे भाषण त्यांना पर्जन्यवृष्टीसारखे होई.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे बोलणे संपल्यावर; माझे शब्द त्यांच्या कानावर पडल्यावर ते पुन्हा बोलत नसत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी माझे बोलणे संपवल्यानंतर ऐकणाऱ्यांना आणखी काही बोलायचे नसे. माझे शब्द त्यांच्या कानावर हळूवारपणे पडत.