Job 29:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी त्यांचा प्रमुख असूनही त्यांच्याबरोबर राहाण्याचे ठरवले. आपल्या सैन्याबरोबर तळ ठोकून बसलेल्या राजासारखा दु:खी असलेल्यांचे सांत्वन करणाऱ्या राजासारखा मी होतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी त्यांचा मार्गदर्शक होई व त्यांच्यामध्ये अग्रस्थानी बसे; सैन्यात जसा राजा, शोकग्रस्तांत जसा समाधान करणारा, तसा मी त्यांच्यामध्ये असे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचा पुढारी म्हणून मी त्यांच्याबरोबर बसून त्यांना मार्गदर्शन केले; त्यांच्या सैन्याचा राजा म्हणून मी त्यांच्यात वास केला; शोक करणार्‍यांचे सांत्वन करणारा असा मी होतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्यांचा प्रमुख असूनही त्यांच्याबरोबर राहण्याचे ठरवले. आपल्या सैन्याबरोबर तळ ठोकून बसलेल्या राजासारखा दु:खी असलेल्यांचे सांत्वन करणाऱ्या राजासारखा मी होतो.”