Job 29:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा सर्वशक्तिमान देव माझ्याबरोबर होता आणि माझी मुले माझ्या जवळ होती त्या दिवसांची मी आशा धरतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्वसमर्थ त्या काळी माझ्यासन्निध असे; माझी मुलेबाळे माझ्या सभोवती असत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा सर्वसमर्थाची साथ अजूनही माझ्याबरोबर होती आणि माझी मुलेबाळे माझ्याभोवती होती,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा सर्वशक्तिमान देव माझ्याबरोबर होता आणि माझी मुले माझ्याजवळ होती त्या दिवसाची मी आशा धरतो.