Job 29:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सगळे लोक मला मान देत. मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृध्द उठून उभे राहात. मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहात असत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तरुण मला पाहून लपत, वृद्ध उठून उभे राहत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरुण मला पाहून बाजूला होत असत, आणि वृद्ध आदराने उभे राहत;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सगळे लोक मला मान देत. मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृध्द उठून उभे राहत. मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहत असत.