Job 29:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकप्रमुख बोलणे थांबवीत आणि इतरांना शांत राहाण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सरदार बोलायचे थांबत व तोंडावर हात ठेवत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अधिपती बोलणे टाळत स्तब्ध उभे राहत आणि आपल्या मुखांवर हात ठेवीत;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अधिकारी बोलणे थांबवीत आणि इतरांना शांत राहण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत.