Job 3:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या आईने मला आपल्या मांडीवर का घेतले? तिने मला स्तनपान का दिले?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मांड्यांनी माझा स्वीकार का केला? मी चोखावी म्हणून स्तनांनी माझा स्वीकार का केला?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे स्वागत करण्यास मांड्या का तयार होत्या आणि मला दुग्धपान करावे म्हणून स्तन का तयार होते?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिच्या मांडयानी माझा स्विकार का केला? किंवा मी जगावे म्हणून तिच्या स्तनांनी माझा स्विकार का केला?