Job 3:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
थडग्यात, स्मशानात अनेक प्रकारचे लोक असतात, लहान थोर सर्व तेथे असतात, गुलामांचीही तेथे आपल्या मालकापासून सुटका होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे लहानथोर समान असतात; दास आपल्या धन्यापासून मोकळा असतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लहान आणि मोठे तिथे असतात, आणि गुलाम आपल्या धन्यापासून मुक्त झालेले असतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लहान आणि थोर तेथे आहेत, तेथे गुलाम त्यांच्या मालकापासून मुक्त आहेत.