Job 30:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते तरुण माझा तिरस्कार करतात ते माझ्यापासून लांब उभे राहातात. ते माझ्यापेक्षा उच्च आहेत असे त्यांना वाटते. ते माझ्या तोंडावर थुंकतात सुध्दा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते मला अमंगळ मानतात, माझ्या वार्यालाही उभे राहत नाहीत, माझ्या तोंडावर थुंकायला चुकत नाहीत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते माझा तिरस्कार करतात आणि माझ्यापासून दूर राहतात; माझ्या तोंडावर थुंकण्यास ते संकोच करीत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते तरुण माझा तिरस्कार करतात ते माझ्यापासून लांब उभे राहतात. ते माझ्यापेक्षा उच्च आहेत असे त्यांना वाटते. ते माझ्या तोंडावर थुंकतात सुध्दा.