Job 30:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते माझ्या उजव्या भागावर वार करतात. ते माझ्या पायावर वकरुन पाडतात. एखाद्या शहरावर सैन्याने चालून जावे तसे मला वाटते. माझ्यावर हल्ला करुन माझा नाश करण्यासाठी माझ्या तटबंदीला मातीचे चढाव बांधतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बाजारबुणगे माझ्यावर उजवीकडून गर्दी करतात, माझे पाय ढकलून देतात, ते माझ्या नाशाचे मोर्चे रचतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या उजव्या बाजूने घोळक्‍याने येऊन ते माझ्यावर हल्ला करतात; आणि माझ्या वाटेवर जाळे पसरवितात, माझ्याविरुद्ध ते उतरणी बांधतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते माझ्या उजव्या भागावर वार करतात. ते माझ्या पायावर वकरुन पाडतात. एखाद्या शहरावर सैन्याने चालून जावे तसे मला वाटते. माझ्यावर हल्ला करून माझा नाश करण्यासाठी माझ्या तटबंदीला मातीचे चढाव बांधतात.