Job 30:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते भिंतीला भोक पाडतात. ते त्यातून आत घुसतात आणि माझ्यावर दरडी कोसळतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खिंडारातून शिरकाव करणार्‍याप्रमाणे ते चालून येतात. कोसळून पडलेल्या ढिगारांतून ते माझ्यावर लोटतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
खिंडारातून हल्ला केल्यासारखे ते माझ्यावर धावून येतात; माझा नाश करण्यासाठी भग्नावशेषातून ते माझ्यावर लोंढ्यासारखे धावून येतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते भिंतीला भोक पाडतात. ते त्यातून आत घुसतात आणि माझ्यावर दरडी कोसळतात.