Job 30:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
भीतीने माझा थरकाप झाला आहे. वाऱ्याने सगळे काही उडून जावे त्याप्रमाणे त्यांनी माझी प्रतिष्ठा उडवून लावली आहे. माझी सुरक्षितता ढगांप्रमाणे नाहीशी झाली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्यावर घोर प्रसंग ओढवले आहेत; माझी प्रतिष्ठा ते वायूप्रमाणे उडवून देत आहेत; माझे सौख्य अभ्राप्रमाणे विरले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भयाने मला ग्रासून टाकले आहे; माझा मान सन्मान वार्याप्रमाणे नष्ट झाला आहे, आणि माझी सुरक्षा ढगाप्रमाणे सरून गेली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भीतीने माझा थरकाप झाला आहे. वाऱ्याने सगळे काही उडून जावे त्याप्रमाणे त्यांनी माझी प्रतिष्ठा उडवून लावली आहे. माझी सुरक्षितता ढगांप्रमाणे नाहीशी झाली आहे.