Job 30:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझी सगळी हाडे रात्री दुखतात. वेदना मला कुरतडणे थांबवत नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रात्रीच्या समयी माझी हाडे पिचून गळतात; मला कुरतडणार्‍या वेदना थांबत नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रात्रीच्या समयी माझी हाडे टोचू लागतात; मला छळणार्‍या वेदना थांबत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझी सगळी हाडे रात्री दुखतात. वेदना मला कुरतडणे थांबवत नाहीत.