Job 30:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने माझ्या कोटाची कॉलर खेचून माझे कपडे आकारहीन केले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
व्याधीच्या मोठ्या वेगामुळे माझा झगा विस्कळीत झाला आहे; सदर्‍याच्या गळ्याप्रमाणे तो अंगाला जखडून बसतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराच्या बलवान हाताने माझी वस्त्रे आवळून धरली आहेत; वस्‍त्रांच्या गळबंदासारखे ते मला बांधत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने माझ्या कोटाची गळ्याप्रमाणे खेचून माझे कपडे आकारहीन केले आहेत.