Job 30:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने मला चिखलात फेकून दिले आणि माझी राख व कचरा झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने मला चिखलात लोटून दिले आहे; धूळ व राख ह्यांच्यासारखा मी झालो आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराने मला चिखलात फेकले आहे, मी धूळ व राख यांच्यासारखा क्षीण झालो आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने मला चिखलात फेकून दिले आणि माझी राख व कचरा झाला.