Job 30:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा मी मदतीसाठी तुझी याचना करतो पण तू उत्तर देत नाहीस. मी उभा राहातो व तुझी प्रार्थना करतो पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुझा धावा करतो, पण तू ऐकत नाहीस; मी उभा राहतो; पण तू माझ्यावर डोळे वटारतोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारतो, पण तुम्ही मला उत्तर देत नाहीत; मी उभा राहतो, पण तुम्ही केवळ माझ्याकडे नजर टाकता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवा, मी मदतीसाठी तुझी याचना करतो पण तू उत्तर देत नाहीस. मी उभा राहतो व तुझी प्रार्थना करतो पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस.