Job 30:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा तू सोसाट्याच्या वाऱ्याने मला उडवून लावतोस. देवा तू मला वादळात फेकून देतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू मला वायूवर आरूढ करून उडवत आहेस. आणि गर्जणार्या तुफानात मला हेलकावत आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही मला ओढून वार्यावर उडवून टाकता, आणि वादळामध्ये भिरकावून फेकले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवा, तू सोसाट्याच्या वाऱ्याने मला उडवून लावतोस. देवा तू मला वादळात फेकून देतोस.