Job 30:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“परंतु जो आधीच दु:खाने पोळला आहे आणि मदतीची याचना करीत आहे त्याला कुणी अधिक दु:ख देणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी कोणी कोसळत असता आपला हात पुढे करीत नाही काय? आपला नाश होऊ लागला असता तो धावा करीत नाही काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“पीडित मनुष्य जेव्हा त्याच्या मदतीसाठी याचना करतो तेव्हा खचितच कोणीही त्याला हात देत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु जो आधीच दु:खाने पोळला आहे आणि मदतीची याचना करीत आहे त्यास कोणी अधिक दु:ख देणार नाही.