Job 30:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी सदैव दु:खी असतो, पण मला स्वास्थ्य लाभत नाही. मी लोकांच्यात उभा राहून मदतीसाठी ओरडतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी काळा होऊन फिरत आहे, तरी सूर्याच्या किरणांनी नव्हे; मी जनसमाजात उभा राहून करुणा भाकत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी काळवंडून जात आहे, पण तो उन्हाने नव्हे; मी सभेत उभा राहून मदतीची याचना करतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी सदैव दु:खी असतो, पण मला स्वास्थ्य लाभत नाही. मी लोकांच्यात उभा राहून मदतीसाठी ओरडतो.