Job 30:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रानटी कुत्र्यांसारखा व वाळवंटातील शहामृगासारखा मी एकटा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी कोल्ह्यांचा बंधू, शहामृगांचा सोबती झालो आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी कोल्ह्यांचा भाऊ, आणि घुबडाचा सोबती असा झालो आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोल्ह्यांना मी भाऊ, आणि शहामृगांना सोबती असा झालो आहे.