Job 30:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते मृतप्राय झाले आहेत. खायला नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे व म्हणून ते वाळवटांतील धूळ खात आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते दुर्भिक्षाने व उपासमारीने दुबळे झाले आहेत; भयाण व वैराण प्रदेशात मिळेल ते चावून ते गुजारा करीत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भुकेने ते निस्तेज पडले आहेत, रात्रीच्या वेळी शुष्क आणि निर्जन भूमीवर ते वणवण भटकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते मृतप्राय झाले आहेत. खायला नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे व म्हणून ते वाळवटांतील धूळ खात आहेत.