Job 30:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते वाळवटांतील क्षार - झुडपे उपटून घेतात. रतम नावाच्या झाडाची मुळे खातात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते झाडीच्या आसपासची लोण खुडून घेतात; रतम झाडाच्या मुळांवर ते निर्वाह करीत आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते औषधी वनस्पतीचा पाला गोळा करत होते, केरसुणीच्या झाडाची मुळे त्यांचे अन्न होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते वाळवटांतील क्षार-झुडपे उपटून घेतात. रतम नावाच्या झाडाची मुळे खातात.