Job 30:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांना दुसऱ्या माणसांपासून दूर ठेवण्यात येते. ते चोर दरोडेखोर असल्याप्रमाणे लोक त्यांच्यावर ओरडत असतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोकांमधून त्यांना घालवून देतात; जशी चोराच्या मागून तशी त्यांच्यामागून लोक ओरड करतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना समाजातून घालवून दिले होते, जसे चोरांवर ओरडावे तसे त्यांच्यामागून लोक ओरडत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांना दुसऱ्या मनुष्यांपासून दूर ठेवण्यात येते. ते चोर व दरोडेखोर असल्याप्रमाणे लोक त्यांच्यावर ओरडत असतात.