Job 30:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांना नदीच्या कोरड्या पात्रात, डोंगराळ भागातील गुहेत किंवा जमिनीतील विवरात राहावे लागते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उदासवाण्या खोर्यात, जमिनीच्या विवरात व कपारीत त्यांना राहावे लागते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना कोरड्या पडलेल्या ओढ्याच्या पात्रामध्ये, खडकात आणि भूमीतील बिळांमध्ये राहावे लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांना नदीच्या कोरड्या पात्रात, डोंगराळ भागातील गुहेत किंवा जमिनीतील विवरात रहावे लागते.