Job 30:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“अशा लोकांची मुले माझी चेष्टा करणारी गाणी गातात. त्यांच्या दृष्टीने माझे नाव म्हणजे एक शिवी आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे लोक माझ्या निंदेची गाणी गातात; माझे नाव ज्याच्या-त्याच्या तोंडी झाले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“आणि आता हेच तरुण लोक माझ्या निंदेची गाणी गातात; मी त्यांच्या चर्चेचा विषय झालो आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशा लोकांची मुले माझी चेष्टा करणारी गाणी गातात. त्यांच्या दृष्टीने माझे नाव म्हणजे एक शिवी आहे.